Neha Pendase Marriage | नेहा पेंडसेच्या लग्नाची तारीख ठरली | Neha-Shardul Wedding

2020-01-10 1

मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नेहा पेंडसे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रियकर शार्दुल सिंह बयास याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. Reporter-Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.